मुंबई शहर, पुणेने जिंकला छत्रपती शिवाजी महाराज चषक

यंदाच्या वर्षातील दोन्ही संघाचे हे तिसरे जेतेपद.२१वी छत्रपती शिवाजी महाराज वरिष्ठ गट पुरुष व महिला कबड्डी स्पर्धा – जळगांव. जळगांव : पुण्याने महिलांत , तर मुंबई शहरने पुरुषांत “२१व्या छत्रपती … Continue reading मुंबई शहर, पुणेने जिंकला छत्रपती शिवाजी महाराज चषक